Image
मोडी लिपीच्या साहित्य विश्वात आपले स्वागत आहे.

या विश्वात आपण मोडी लिपीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत..व मोडीलिपीचा प्रसार करणे हेच आमचे उद्दिष्ट तुमचा सक्रिय सहभाग व प्रतिसाद आमच्यासाठी मौल्यवान आहे.

आम्ही कोण

Image

महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाचा वारसा जपणार्या मोडीलिपीरूपाने अस्तित्वात असलेल्या साहित्याच्या व हे साहित्या लिहु व वाचू शिकणार्या लोकांचा संगम करून हा उज्ज्वल इतिहास सामान्य जनांना उपलब्ध करण्याच्य ा दृष्टीने प्रयत्नय करणे व मोडीलिपीचा प्रसार करणे हेच आमचे उद्दिष्ट तुमचा सक्रिय सहभाग व प्रतिसाद आमच्यासाठी मौल्यवान आहे.

मोडी लिपी ही देवनागरीची जलद लिपी आहे. अगदी स्वातंत्र्य काळा पर्यंतचा सर्व व्यवहार व कागदपत्रे मोडीतून असल्यामुळे मोडीत बराच इतिहास दडलेला आहे. आज भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, तामिळनाडू तसेच केरळ आदी मराठयांचे राज्य असलेल्या ठिकाणी मोडी लिपीतील कोट्यवधी कागदपत्रे वेगवेगळ्या सरकारी, खाजगी तसेच संस्थाच्या दफ्तरात धूळ खात पडून आहेत. अनेक घराण्यात वंशपरंपरागत ताम्रपट, कागदपत्रे वाचकांची वाट पाहत पडून आहेत हे साहित्या लिहु व वाचू शिकणार्या लोकांचा संगम करून हा उज्ज्वल इतिहास सामान्य जनांना उपलब्ध करण्याच्य दृष्टीने प्रयत्नय करणे व मोडीलिपीचा प्रसार करणे हेच आमचे उद्दिष्ट म्हणूनच हा खरा प्रपंच....

आमचे काही उपक्रम