मोडी लिपी पुस्तकालय

मोडी लिपी शिकण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. इतिहास संशोधन करण्यास मोडीची खूप मदत होते.